विशेष सूचना : महासंचालनालयाच्या मुंबई मुख्यालयातील आजच्या अधिक बातम्यांसाठी भेट द्या : http://dgipr.maharashtra.gov.in
महाईव्हेन्ट
|
साक्षात्कार
|
महासंस्कृती
|
तारांकित
|
आलेख
|
फस्ट पर्सन
|
शलाका
|
चौकटीबाहेर
|
महाऑप
|
गॅलरी
|
हॅलो
|
लोकराज्य
|
दिलखुलास
|
जय महाराष्ट्र
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
फर्स्ट पर्सन
वर्षा पर्यटनासाठी साद घालतोय गगनबावडा .. .
तर मग आपणही ही मजा चाखण्यासाठी गगनबावडय़ाला या... तो आपणाला साद घालत आहे.
आणखी
दिलखुलास
जय महाराष्ट्र
अनधिकृत शिक्षणसंस्था चालकांना दंड आणि शिक्षा -राजेश टोपे
अनधिकृत शिक्षणसंस्थेद्वारे होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनधिकृत संस्था प्रतिबंध कायदा तयार केला असून हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
आणखी
लोकराज्य
आशा-आकांक्षांची पूर्तता करणारे वर्ष..
लोकराज्य : सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र..
लोकराज्यचा सप्टेंबरचा अंक आला..
Start question series for students
आणखी
Page: 1 of 33
अमरावती विभागात विभागात ७५ टक्के पेरण्या पूर्ण - दिनेश वाघमारे
मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०
राष्ट्रीयकृत बँकांनी खरीप कर्ज वितरणासाठी विशेष मोहिम राबवून दिलेले लक्षांक पूर्ण करावे अशी सूचना बँक व्यवस्थापकांना केल्या आहेत.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण क्षेत्रात एक वर्षाकरिता सेवा करणे बंधनकारक -डॉ. विजयकुमार गावित
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण क्षेत्रात एक वर्षाकरिता सेवा करणे बंधनकारक आहे असा शासनाने नुकताच नियम जाहीर केला आहे.
महिला आणि बालकांच्या विकासासाठी राज्य शासन कटीबध्द - सुभाष झनक
रविवार, ५ सप्टेंबर, २०१०
महिला आणि बालकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना केल्या असून त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे
खडतर मेहनत हेच यशाचे रहस्य - सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत
शनिवार, ४ सप्टेंबर, २०१०
क्रीडा विभागात क्लासवन अधिकारी पदावर असूनही शासनाने मला सातत्याने खेळावर लक्ष केंद्रीत करण्यास प्रोत्साहन दिले.
पर्यावरण संतुलित ग्राम योजना संपूर्ण राज्यभर राबविणार - वित्त व नियोजन मंत्री सुनिल तटकरे
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०
समृद्ध गावे- संपन्न ग्रामस्थ या संकल्पनेवर आधारित पर्यावरण संतुलित ग्राम ही योजना संपूर्ण राज्यभर राबविली जाणार आहे.
राज्याच्या संस्कृतीचे दर्शन पर्यटनातून घडविणार - डॉ. विजयकुमार गावित
बुधवार, १ सप्टेंबर, २०१०
शासनाने २०११ हे पर्यटन वर्ष म्हणून घोषित केले आहे. या वर्षात राज्याच्या संस्कृतीचे दर्शन पर्यटनातून घडविण्यात येणार आहे
युपीएससी परीक्षेत मराठी माणसाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील - राजेश टोपे
मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०
युपीएससी परीक्षेत मराठी माणसाचे प्रमाण अधिकाधिक वाढावे यासाठी औरंगाबाद व मुंबई प्रमाणेच अमरावती , नाशिक ,रत्नागिरी व पुणे येथे आयएएस पूर्व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
रोजगारनिर्मितीचा दर वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील - राजेश टोपे
सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०
कमी मुदतीचे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. जेणेकरुन विद्यार्थी लवकरात लवकर स्वत:च्या पायावर जबाबदारीने उभे राहू शकतील.
भक्तांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणार - डॉ. रामास्वामी एन.
रविवार, २९ ऑगस्ट, २०१०
शेगांव येथे ९ सप्टेंबर ते १२ सप्टेंबरच्या दरम्यान होणार्या श्री. गजाननन महाराज संजीवन समाधी सोहळ्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली असून शेगांव विकास आराखड्याच्या कामांना गती देण्यात येणार आहे.
हरित वर्धा करण्यासाठी हरितम वर्धा अभियान- जिल्हाधिकारी श्री.अनुपकुमार यादव
शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०
शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नागरिकांचा सहभाग असेल तर योजनांच्या फलश्रृतीची टक्केवारी जास्त असते.
ई बातमी
दहशतवाद्यांना पकडणार्या पोलिसांना ५ लाखांचे बक्षिस मुख्यमंत्री
आणखी
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोघे 'एटीएस' च्या ताब्यात - आर. आर. पाटील
आणखी
ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनी महाराष्ट्रात शैक्षणिक संकुले उभारावीत - राजेश टोपे
आणखी
पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातून 'युआयडी' कार्यक्रमाची सुरूवात होणार - मुख्य सचिव
आणखी
Copyright DGIPR and
Government of Maharashtra
About Us
|
Team
|
Contact us
|
Feedback
|
Terms of use
|
Hacking Notification
Site is best viewed with IE 6.0 or higher and min. screen resolution of 1024x768
Developed by
OneUpDesigns
A
Yass Multimedia
Project
Total visits :
3219916